लोड करत आहे...
ग्रामपंचायत स्तरावर मिळणारे विविध दाखले आणि सेवा
BPL यादीत नाव असल्याचा पुरावा.
अर्ज कसा करावा? →ग्रामपंचायत द्वारे मिळणारे विविध दाखले आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे.
📄 आवश्यक कागदपत्रे: रुग्णालय डिस्चार्ज कार्ड, माता-पित्याचे आधार कार्ड
⏳ कालावधी: ३ ते ५ दिवस | 💰 फी: ₹20.00
📄 आवश्यक कागदपत्रे: वैद्यकीय प्रमाणपत्र, मयताचे आधार कार्ड, अर्ज
⏳ कालावधी: ३ ते ५ दिवस | 💰 फी: ₹20.00
📄 आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, घरपट्टी पावती
⏳ कालावधी: १ दिवस | 💰 फी: ₹10.00
📄 आवश्यक कागदपत्रे: वर-वधूचे आधार कार्ड, ३ साक्षीदार, लग्नाची पत्रिका/फोटो
⏳ कालावधी: ७ दिवस | 💰 फी: ₹100.00