लोड करत आहे...
ग्रामपंचायतीच्या सर्व महत्त्वाच्या सूचना आणि अपडेट्स
उद्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात ५ वर्षांखालील मुलांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
दिनांक ०१/०२/२०२६ रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे.
सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की ३१ मार्च पूर्वी आपली थकीत पाणीपट्टी व घरपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे.
10:00 AM
Monthly Gram Sabha meeting to discuss development.
Meeting09:00 AM
Free health checkup camp for seniors.
Health06:00 PM
Annual village cultural festival.
Culture