Logo

ग्राम पंचायत कार्यालय, साखरा (Sakhara)

लोड करत आहे...

साखरा ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे. आपले गाव, आपला विकास!
National Emblem
भारत सरकार | महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग | जिल्हा परिषद अमरावती
Gandhiji and Emblem
📄

७/१२ उतारा

तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाईन पहा आणि डाउनलोड करा.

महाभुलेख भेट द्या
📑

८-अ उतारा

तुमच्या जमिनीचा आठ-अ उतारा ऑनलाईन मिळवा.

पहा
🏠

मिळकत कर (Property Tax)

ग्रामपंचायत मालमत्ता कर भरणा आणि माहिती.

कर भरा
🔄

फेरफार नोंद (Mutation)

फेरफार नोंदीची स्थिती तपासा.

आपली चावडी

महत्त्वाची माहिती

  • ई-पीक पाहणी: शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद 'ई-पीक पाहणी' ॲपद्वारे करावी.
  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी: ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक आहे.
  • जमीन मोजणी: भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून जमीन मोजणी करता येते.